Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जगभरातला कोरोनामुळे मृतांचा आकडा २० हजार हून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत काल कोरोना विषाणूने बाधित रुग्णांचा आकडा ६० हजार ११५ झाला असून मृतांचा आकडा ८२७ झाला आहे. मृतांची एकूण टक्केवारी १ पूर्णांक ३८ शतांश इतकी आहे. जगभरातला मृतांचा आकडा २० हजारांवर पोचला आहे.

Exit mobile version