Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. के.ई.एम रुग्णालय,  राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अभ्युदय नगर बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. १ एप्रिलपासून  मुंबईत श्री सिद्धि विनायक मंदिर न्यासाद्वारे गृहनिर्माण संस्थेत जाऊन रक्त संकलन केलं जाणार आहे.

Exit mobile version