Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश कांदे, आबा धडाम आणि नगर पंचायत कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.

Exit mobile version