Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७३ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या १८० इतकी झाली आहे. त्या खालोखाल केरळात १७३ रुग्ण आहेत.

कोविड१९ या आजारामुळे आत्तापर्यंत  देशभरात १९ रुग्ण दगावले असून, त्यातले पाच रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. तर उपचारांनतर महाराष्ट्रातल्या २५ रुग्णांसह देशभरातले ७९ कोरोनाबाधित रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत.

Exit mobile version