Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संचारबंदीच्या काळात विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा गोंदिया पोलीसांनी केला जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला.
सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा हा मद्यसाठा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातल्या सौन्दड गावातून एकाला अटक केली आहे.
Exit mobile version