Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची असते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओ कॉन्फेरसिंगद्वारे त्यांनी आज सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोविड १९ बाबत जनजागृती करण्याचं तसंच मानवतेच्या दृष्टीनं इतर मदत पुरवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Exit mobile version