Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मुंबई : समाजाचा रोष पत्करून महिलांसाठी उच्च शिक्षणाचे दालन खुले करणाऱ्या, मोठ्या जिद्दीनं, संघर्षानं डॉक्टरकीची पदवी मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केेेले.

Exit mobile version