मुंबई : उद्या एप्रिलफूल, कुणाची चेष्टा किंवा मस्करी करून अफवा पसरवाल तर सावधान! अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
उद्या #एप्रिलफूल, कुणाची चेष्टा किंवा मस्करी करून अफवा पसरवाल तर सावधान!
अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांचा इशारा@DGPMaharashtra @MumbaiPolice pic.twitter.com/UO64f3FQG8— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 31, 2020