Site icon साप्ताहिक एकच ध्येय

झारखंडमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सिंघभूम जिल्ह्यात आनंदपूर गुडरी भागात आज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केली.

सिंघभूम जिल्ह्यात सोनुवा भागात  एका शिक्षकाच्या  घरावर नक्षलवाद्यांनी  बॉम्ब हल्ला केला. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला तर त्याचे अन्य  साथीदार पळून गेले.

Exit mobile version