Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनामुळे अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू लागतील – डब्ल्यू एफ पी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेल कोरोना विषाणू संसर्गामुळे जागतिक अन्न वितरण साखळीवर सध्यातरी फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू शकतील असा इशारा डब्ल्यू एफ पी अर्थात जागतिक अन्न कार्यक्रमानं दिला आहे.

सध्यातरी जागतिक स्तरावर अन्नधान्याचं वितरण सुरळीत सुरू असून याचे दरही आटोक्यातत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेनं दिली आहे.

Exit mobile version