Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कामदा एकादशी निमित्त पंढरपूर मंदिरात विठ्ठलाची पूजा संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज पंढरपूर इथं कामदा एकादशी अर्थात चैत्र वारी  निमित्त  विठ्ठलाची पूजा  मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंग ठाकूर आणि त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या संकटकाळात देशावर आलेल्या संकटाशी मुकाबला करण्याचं धैर्य सर्वाना लाभुदे अशी प्रार्थना आपण  केल्याचं आमदार ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version