Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डी.आर.डी.ओ. ने तयार केले निर्जंतुकीकरण चेंबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात DRDOच्या अहमदनगर इथल्या वाहन संशोधन आणि विकास संस्था प्रयोगशाळेने निर्जंतुकीकरण चेंबर तयार केलं आहे.

यामध्ये एका वेळी एका व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर २५ सेकंद फवारे मारुन निर्जंतुकीकरण करता येतं. रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी हे चेंबर उपयुक्त ठरेल.

Exit mobile version