Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

विद्‌वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे नेतृत्व केले. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी उचललेली पावले आणि त्याचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Exit mobile version