Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या नियोजनासाठी कुलगुरुंची समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे.

सर्व परीक्षांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी सर्व अकृषिक विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. आज सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

Exit mobile version