Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट तयार केले असून या सर्व गटांना विविध कामे सोपवण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत या गटांच्या कामांचा आढाव घेण्यात आला. या आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रभावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकसत्रातली ही सर्वात अलीकडच्या काळातली बैठक होती.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

 

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

महाराष्ट्र अपडेट्स

    

Exit mobile version