Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड -19 हाताळण्यासाठी भारताने सुरू केलेल्या आरोग्य सेतु अँपचे जागतिक बँकेने कौतुक केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेतू अ‍ॅपचे उदाहरण देऊन वर्ल्ड बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, त्यात नमूद केलेल्या नवीन उपायांमुळे संक्रमण ओळखण्यात आणि लोकांना व्यापक जन समुदायाबद्दल जागरूक करण्यात मदत होते.

अहवालात असे म्हटले आहे की कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोगही केला जाऊ शकतो. त्यात म्हटले आहे की नुकतीच भारताने आरोग्य सेतु अँप सुरू केले आहे. ज्यायोगे स्मार्टफोन्समधील लोकेशन डेटाचा वापर करून वापरकर्त्यांना कोविड -19 संक्रमित झालेल्या लोकांना ओळखता येते.

Exit mobile version