Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला मान्सून दाखल होईल.

Exit mobile version