Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस औषधी घटकांवर निर्यातबंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरासिटामोलपासून तयार केलेल्या औषधांवरची निर्यातबंदी केंद्र सरकारनं मागे घेतली आहे. मात्र पॅरासिटामोलच्या ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस- सक्रिय औषधी घटकांवरची निर्यातबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन मार्च रोजी २६ औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, पॅरासिटामोल त्यापैकी एक आहे.

Exit mobile version