Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on the issues related to COVID-19 and existing lockdown, in New Delhi on Apr 14, 2020. The PM on Tuesday commended people of the nation for celebrating festivals by staying at home during the lockdown period. In his address to the nation, Modi announced that based on the suggestions of the state governments and experts, the nationwide lockdown has been extended till May 3. Earlier, a 21-day lockdown was imposed in the country which was in effect till today. (Photo: IANS)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत, असं ट्विट त्यांनी आज केलं आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांना आवश्यक ती  मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिलीय. आपत्तीच्या या  याकाळात लोकांची मदत करणाऱ्या भारतीय रेल्वेचा अभिमान आहे, असं असं त्यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण जग या महामारीविरोधात एकजुटीनं लढत असून, त्यावर नक्कीच विजय मिळवेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Exit mobile version