Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ई- कॉमर्स कंपन्यांमार्फत जीवनावश्यक वस्तूंचीच ऑनलाइन विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात ई- कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करण्याची मुभा असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वर्गात न मोडणाऱ्या वस्तूंचा व्यापार करता येणार नाही असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आज त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.

Exit mobile version