Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ताडोबा बघा घरी बसून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्याघ्र प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींची जंगल भ्रमंतीची हौस पूर्ण करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाचा व्हिडीओ उपलब्ध करुन देणार आहे. रोज दुपारी 3 वाजता ताडोबातल्या ताज्या जंगल भ्रमंतीचा अर्ध्या तासाचा व्हीडिओ www.mytadoba.org या वेबसाइटवर किंवा TATR-4K-LIVE या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.

Exit mobile version