Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बुलडाण्यात शहीद जवानावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलडाणा इथले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी काश्मिर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहिद झाले होते. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या मुळ गावी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
Exit mobile version