Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मेरिका ७५ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तेलाच्या किमती घसरलेल्या असताना, अमेरिकेतला देशातंर्गत तेलसाठा वाढावा यासाठी अमेरिका ७५ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करेल असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभर सुरू असलेल्या संचारबंदीच्या स्थितीमुळे तेलाच्या किमती काल नकारात्मक स्तरापर्यंत घसरल्या होत्या. या परिस्थितीचा लाभ उठवण्याच्यादृष्टीनं ही तेल खरेदी करणार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version