Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धुळे जिल्ह्यातल्या अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना शिवसेनेकडून मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.

वाटप करण्यासाठी हजारो पाकिट धान्य आणि किराणा वस्तू विविध गावात रवाना करण्यात आल्या.

Exit mobile version