ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू केलं असून त्याला ८० टक्के यश मिळेल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
या लसीच्या संशोधनासाठी ब्रिटन सरकारनं २ कोटी पाऊंड निधीची तरतूद केली या लसीचंसंशोधन जानेवारीपासून सुरू आहे.