Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आशा कर्मचारी महिलेला मारहाण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी भुदरगड तालुक्यातल्या म्हसवे या गावात काल कोरोनासंबंधी सर्वेक्षण करत असलेल्या नीता संजय काशीद या आशा कर्मचारी महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली.

सर्वेक्षणासाठी एका महिलेची चौकशी करत असताना, त्या महिलेच्या वडील आणि भावाने मारहाण केली अशी तक्रार नीता काशीद यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात दिली आहे.

Exit mobile version