रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन
Ekach Dheya
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल.
1) निशुल्क क्रमांक -1800224950
2) बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरिता )-1967
3) 022-23720582
4) 022-23722970
5) 022-23722483
6) 022-23721912
(खालील क्रमांक कोविड 19 कालावधी पर्यंत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी बंद राहतील)