Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी मंत्रीमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात विधान परिषदेच्या रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती पुन्हा करण्यात आली.

९ एप्रिल रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली होती.

Exit mobile version