Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुर्ल्यात पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला

नवी दिल्ली : मुंबईच्या कुर्ला भागात टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला करणाऱ्या गुंडाविरोधात स्थानिक पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी रिजवान जुबेर मेमन यानं तो राष्ट्रीय तपास संस्थेचा अधिकारी असल्याचं सांगत, दुकानं बंद करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची धमकी दिली.

त्यानंतर तिथं गर्दी जमल्यावर मेमननं पोलीस निरिक्षकावर हल्ला केला. पोलीसांनी मेमनला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version