Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोल्हापुरात अवैध दारु विक्री करणाऱ्यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड इथं दावत बारमधून चोरटी दारूची विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी बार मालकाच्या दोघा मुलांना अटक केली आहे.

यामध्ये एका मुरगुड नगर परिषदेत विरोधी पक्षनेता आहे. न्यायालयानं दोघांना  दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी देशी विदेशी दारुच्या बाटल्या असा एकुण १५ हजार ९८६ रुपयाचा माल जप्त केला आहे.

Exit mobile version