Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बीड पोलीसांच्या कारवाईत गुटका जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबाद इथून नाशिक कडे जाणाऱ्या एका टेम्पो मधून नेला जाणारा गुटखा बीड पोलीसांनी  जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर जप्त केला. हा गुटखा पिठाच्या पोत्यांमधून नेत असल्याचं तपासणी नंतर उघड झालं.

गेवराई तालुक्यातल्या महारटाकळी या सीमेवरील तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या चकलंबा पोलिस स्थानकाच्या पलीसांना संशय आल्यानंतर या टेम्पोला अडवून ही कारवाई केली गेली.

गाडी चालकासह अन्य एकाला अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version