पेट्रोल-डिझेलवर सीमा शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्वस्ताईमुळं ग्राहकांवर थेट ताण नाही
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलवर दहा रूपये तर डिझेलवर १३रुपये प्रतिलिटरने सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय काल रात्री केंद्र सरकारनं घेतला. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने सीमा शुल्कात जरी वाढ केली असली तरी त्याचे थेट झळ ग्राहकांना बसणार नाही.