नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत तुरळकपणे उभी असलेली इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर दुकानं उघडायला महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
वैद्यकीय उपचारांसाठीची उपकरणं, माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपचार यंत्रणा, यंत्रसामुग्री, तसंच तातडीची सेवा देणारी वाहनं यांचे सुटे भाग उपलब्ध होणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.