Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची बदली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीव इथल्या लोकमान्य टिळक रुगणालयातल्या मृतदेह हाताळणी प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांची नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच रुग्णालयतल्या मृतदेह हाताळणी प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान इंगळे यांची पुन्हा त्यांच्या आधीच्या विभागात बदली केली आहे.

Exit mobile version