नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथला संरक्षण खात्याच्या अखत्यारीतला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात जिल्हाभरातल्या कामगारांना आता परवानगी देण्यात आली आहे.
२० एप्रिल पासून हा कारखाना सुरु झाला होता. मात्र आतापर्यंत केवळ एच.ए.एल. टाऊनशिपमध्ये राहणाऱ्यांनाच कामावर येण्याची परवानगी होती.