Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खासदार हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

उत्तर प्रदेश, मथुरा येथील कामगारांच्या परतीच्या प्रवासाबद्दल चर्चा

मुंबई : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

Exit mobile version