Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बीड जिल्ह्यात ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात परळी इथं उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आज ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात आला. ‘प्रभारी समुदाय गुंतवणुकी : डेंग्यू नियंत्रणाची की’ ही यावर्षीची संकल्पना आहे.

यानुसार उपस्थितांना जन-जागृती पर आरोग्य शिक्षण देण्यात आलं. या कार्यक्रमाबरोबरच शहरातल्या भिमवाडी भागातही आरोग्य शिक्षण आयोजित केलं होतं.

Exit mobile version