लहान वयाच्या मुलांना नियमितपणे केल्या जाणाऱ्या लसीकरणात धोका असल्याचा इशारा
Ekach Dheya
नवी दिल्ली : नियमितपणे केल्या जाणाऱ्या लसीकरणात कोविड -१९ मुळे बाधा आल्यामुळे एक वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांना घटसर्प, पोलिओ, गोवर आदी आजारांच्या प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असल्याचं इशारा जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी संयुक्तरीत्या दिला आहे. आहे.
या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरण अभियान तात्पुरत्या स्वरूपात थांबवायला सांगितलं होतं मात्रं आता लसीकरण पुन्हा सुरु करण्याबाबत देशांना दिशा निर्देश जारी केले आहेत.