Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पेट्रोल, डिझेल महाग

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये अधिभार वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

आता पेट्रोलवरचा अधिभार 10 रुपये 12 पैसे, तर डिझेलवरचा अधिभार तीन रुपये झाला आहे.

Exit mobile version