बीकेसी इथल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात .यश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईच्या बीकेसी इथल्या कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता असल्याने या सेंटरमधील रुग्णांना इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
काही रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये तर काहींना गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तसेच बीकेसीतील कोविड सेंटरमधील इतर वैद्यकीय सुविधाही सुरक्षित ठेवण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.