Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला प्रतिबंध करणं, हा या मागचा उद्देश आहे.

या आजारांच्या रुग्णांना तपासण्यापूर्वी त्यांचं तापमान तपासावं, कोविड संसर्गाचा संशय असलेल्या रुग्णांची स्वतंत्र कक्षात तपासणी करावी, मास्क-हातमोजे आणि शारीरिक अंतर राखण्यासह अनेक सूचना आरोग्य मंत्रालयानं केल्या आहेत.

Exit mobile version