Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाखांचा निधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version