Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ – CBSE

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE नं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही माहिती दिली आहे.

CBSE च्या बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहे. या संबंधातली पुढील सुनावणी २३ जूनला होणार आहे.

Exit mobile version