Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल – कपील सिब्बल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीचं संकट असताना विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते म्हणाले की, चालू शैक्षणिक वर्षातला जवळजवळ  निम्मा कालावधी शाळा बंदचं राहणार असल्यानं यंदा १० वीच्या परीक्षा घेऊच नयेत.  विद्यापीठांनी ही परीक्षा पुढं ढकलाव्या असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version