Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली.

लद्दाखमधे गलवान खोऱ्यात चीनी सैन्याबरोबर चकमक झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी नुकताच लद्दाखचा दौरा केला. त्या पार्श्वभूमीवर उभयतांमधे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Exit mobile version