Site icon साप्ताहिक एकच ध्येय

काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा साध्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा ( सामान्य परिचालन स्थिती) साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणतात, “काकरापार अणु ऊर्जा प्रकल्प-3 चा निर्णायक टप्पा साध्य केल्याबद्दल भारतीय परमाणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन! ही स्वदेशी बनावटीची  700 मेगावॅट केएपीपी-3 अणुभट्टी ‘मेक इन इंडिया’चे गौरवशाली उदाहरण आहे. आणि भविष्यातील अशा बर्‍याच कामगिरीसाठी एक अग्रेषित करणारी गोष्ट!”

Congratulations to our nuclear scientists for achieving criticality of Kakrapar Atomic Power Plant-3! This indigenously designed 700 MWe KAPP-3 reactor is a shining example of Make in India. And a trailblazer for many such future achievements!

— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2020

Exit mobile version