Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास महापौर राहुल जाधवसत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवारविरोधी पक्षनेते दत्तात्रय सानेस्थायी समिती सभापती विलास मडिगेरीआयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या सुजाता पालाडेसुलक्षणा धर-शिलवंत, नगरसेवक नामदेव ढाके, स्विकृत सदस्य माऊली थोरात,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटीलपद्व्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाघडेअतिरिक्त आरोग्य वैद्यकीय ‌अधिकारी डॉ. पवन साळवे आदि मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version