Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019 करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत विचार करून हा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version