Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाघ मोजणीसाठी सर्वाधिक कॅमेरे भारतात

नवी दिल्ली : वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हा पुरस्कार देशाच्या जनतेला अर्पण करणार आहेत.

जगातले ७० टक्के वाघ भारतात असून उद्याच्या कार्यक्रमात देशभरातून अंदाजे ५०० जण सहभागी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version