नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेनं आजपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या टप्प्यात दादर, माटुंगा, धारावी, देवनार, गोवंडी, दहिसर या भागांचा समावेश असेल. या सर्वेक्षणाद्वारे किती जणांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत याचा अभ्यास केला जातो असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितलं.
हे सर्वेक्षण १२ दिवस चालेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागातील ५७ टक्के लोकात अँटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आल होत. औरंगाबाद मध्ये हि सिरोसर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्या सुरवात आहे.